*पश्चिम विभागीय ऑर्डर विकेंड ८ ऑगस्ट ते १० ऑगस्ट २०२५*. भाजा येथे अतिशय उत्साहात पार पडला.
ऑर्डर विकेंड मधे मुंबई,पुणे,कोकण विभागतून संघ सदस्य सहभागी झाले होते.
पुज्य भंते संघरक्षित यांच्या जन्म शताब्दी निमित त्यांना समर्पित या ऑर्डर विकेंड नियोजन होते
ऑर्डर विकेंड चा विषय *संघाची वृद्धी आणि विकास* असा होता. भंते संघरक्षित यांनी संघाला ४०
वर्ष पूर्ण होत असताना वरील विषयावर...